महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणी तुरुंगात असलेला भोंदू अशोक खरात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाशिकच्या सिंहस्थ रिंगरोड प्रकल्पामुळे खरात कुटुंबीयांच्या जमिनीला मोठा मोबदला मिळणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे खरात पुन्हा कोट्याधीश होणार असून यावर मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय प्रक्रियेनंतर त्याला तीन कोटींपर्यंत रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
#AshokKharat #NashikNews #RingRoad #CrimeNews #Maharashtra #Lokmat